का काही श्रीमंत व्यक्ती करोडोंमधे विकत घेतात पेंटिंग्ज?
Why do the rich buy such expensive paintings? How the rich use art to avoid taxes
5/12/20231 min read


का काही श्रीमंत व्यक्ती करोडोंमधे विकत घेतात पेंटिंग्ज?
मित्रानो आपण बऱ्याचवेळा ऐकलं,वाचलं असेल की एका व्यक्ती ने १ कोटी किंवा ५ कोटी रुपयांना एखादी पेंटिंग विकत घेतली.
तर कोणी का पेंटिंग इतक्या महाग घेईल ?
जर कोणाला काही घ्यायचं असेल तर जमीन घेईल घर घेईल
पेंटिंग कशाला तर मित्रानो टॅक्स वाचवण्यासाठी काही लोक अस करतात.
आपण एक उदाहरण बघून समजून घेऊया
समजा काही श्रीमंत व्यक्ती एखादी पेंटिग १ कोटीला घेतात आणि ती एखाद्या खोटा ग्राहक तयार करून तो १० कोटीला पेंटीग विकत घ्यायला तयार आहे अस दाखवता त्यामुळे त्या पेंटिंग च बाजार मूल्य १० कोटी तयार होते आणि ती १० कोटीला एखाद्या मुझियम ला डोनेट केली जाते म्हणजे आता त्या व्यक्तीने १० कोटीची चैरीटी केली.
त्यामुळे एखाद्या देशात जर इन्कम टॅक्स स्लॅब हा २०% असला तर १ कोटी वस्तू घेऊन १० कोटींचे २०% म्हणजे २ कोटी चा टॅक्स क्रेडिट आता त्या व्यक्तीकडे राहतो. म्हणजे १ कोटी इंवेस्ट करून २ कोटी चा टॅक्स वाचवला.
आहे ना ही काही श्रीमंतांची डोक्यालीटी.