रिझर्व्ह बँकेने सुरू केले लिगल इंटिटी आयडेंटीफायर-LEI

Reserve Banks(Rbi) New Rule for transactions of 50 Cr and above. Which is LEI(Legal entety identifier)... LEI-RBI

5/5/20231 min read

नुकतेच रिझर्व्ह बँक द्वारे

आरटीजीएस आणि एनएफटी च्या माध्यमातून मोठ्या रकमेच्या देवाण घेवाण करण्यासाठी LEI प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

ही प्रणाली ५० करोड पेक्षा अधिक च्या देवाण घेवानीसाठी अनिवार्य करण्यात आली आहे.

लीगल इंटिटी आयडेंटिटीफायर-LEI

हे एक २० अंकी विशिष्ट ओळख संख्या आहे ज्याचा उपयोग जगभरातील वित्तीय व्यवहार करणाऱ्या व्यक्ती /संस्था ची

ओळख करण्यासाठी होईल.

भारतात LEI कोड ला लीगल इंटिटी आयडेंटिफायर इंडिया लिमिटेड(LEIIL) द्वारे प्राप्त केले जाऊ शकते.